प्रति. माननीय मुख्यमंत्री,मंत्रालय, मुंबई . माननीय. उपमुख्यमंत्री(गृह),मंत्रालय,मुंबई.

प्रति.  माननीय मुख्यमंत्री,मंत्रालय, मुंबई          .   माननीय. उपमुख्यमंत्री(गृह),मंत्रालय,मुंबई.      वनराई पोलीस ठाणे मध्ये दिनांक १४/११/२०२३ रोजी गुन्हा रजि नं.०३९७/ २०२३ कलम...

प्रति.  माननीय मुख्यमंत्री,मंत्रालय, मुंबई          .   माननीय. उपमुख्यमंत्री(गृह),मंत्रालय,मुंबई.      

वनराई पोलीस ठाणे मध्ये दिनांक १४/११/२०२३ रोजी गुन्हा रजि नं.०३९७/ २०२३ कलम ३४, ३७९, ४०६, ४२० अन्वये नुसार स्टील रॉड्स चोरणारा व त्याच्या मालकी हक्काच्या सिटी वे ब्रीज,मुंबई वे ब्रीज आणि तीन वजन काटे या इलेट्रॉनिक वजनकाट्यावर अनेक ट्रेलर,लॉरी,कंटेनर आदी वाहनातून रोज उशिरा रात्री ते सकाळी ६:३० वाजेपर्यंत प्रत्येकी किमान पाच ते सात टन स्टिल रॉड्स मालमत्तेचा त्याच्या वजन काट्या मधील कॉम्प्युटर चिप माध्यमातून रिमोटच्या सहाय्याने मूळ माला सहित ट्रेलर,लॉरी,कंटेनर आदी. गाडीच्या वजना नुसार वजन दाखवून बनावट पावती बनवून प्रत्येकी दिवशी काही लाखों रुपयांची काळीकमाई करीत प्रत्येक वर्षाला हजारों कोटी रुपयांच्या मिळकत मिळविणारा स्टिल रॉड्स माफिया अब्दुल हाकिम जमीरुल्ला खान उर्फ बक्कल त्याचे पार्टनर उपाधाय,असलम शेख, सैफ खान कलीम चिकना, कन्हैय्या कुमार, अन्य आदी चोरांना संबंधीत गुन्ह्यातून का वगळण्यात आले आहे. सदर गुन्हयात अजून कलम, भारतीय दंड संहिता १८६० कलम १८८,४६९,४४७, ४७१, १२०(ब),४६४, ४६५, ४६८, व लिगल मेट्रोलॉजी ऍक्ट-२००९, मुंबई वजन व मापे(अंमलबजावणी ) अधिनियम १९५८

अशाप्रमाणे अधिक कलमे लावली गेली पाहीजेत अशी मागणी करण्यात येत आहे.

रिपोर्टर

संबंधित पोस्ट